परीक्षा निकाल

12th exam कधी आहे?

1 उत्तर
1 answers

12th exam कधी आहे?

1
12th ची परीक्षा मार्च-एप्रिल-मे 2021 या काळात होईल.पण कोरोना च्या वाढत्या संकटामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे वेळोवेळी बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन माहिती करुन घेत राहणे योग्य ठरेल.
धन्यवाद
उत्तर लिहिले · 29/11/2020
कर्म · 14895

Related Questions

फॅन्सी ड्रेस स्पर्धा निकाल माहीती?
ड जीवन स्वतःच्या यामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो दज घेऊन निकाल?
कथालेखन कसे कराल? मार्च २०२० --परीक्षा कालावधी.... विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव .--.-सामाजिक परिस्थिती-विद्यार्थ्याची निराशा निकाल बोध
उपविभागीय अधिकारी निकाल देऊनही तलाठी नोंद घेत नाही लेखी लिहून देतो काय करावे?
एका शाळेत 5000 विद्यार्थी असून, त्यामध्ये 40% मुली आहेत, उर्वरीत मुल आहेत. मुलांपैकी 90% मुल पास झालीत व मुलींपैकी 30% मुली नापास झाल्या तर शाळेचा निकाल किती टक्के?
BA TY YCMOU नंतर कोणकोणत्या faculty ला ऍडमिशन मिळते?
मला YCMOU FYBA ला प्रवेश घ्यायचा आहे पण माझ्याकडे 12 वी ओरिजनल मार्कशीट नाही तर मला प्रवेश मिळू शकतो का?