प्रवेश परीक्षा निकाल मुक्त विद्यापीठ

मला YCMOU FYBA ला प्रवेश घ्यायचा आहे पण माझ्याकडे 12 वी ओरिजनल मार्कशीट नाही तर मला प्रवेश मिळू शकतो का?

2 उत्तरे
2 answers

मला YCMOU FYBA ला प्रवेश घ्यायचा आहे पण माझ्याकडे 12 वी ओरिजनल मार्कशीट नाही तर मला प्रवेश मिळू शकतो का?

3
हो मिळू शकतो. निकालपत्रकाची अधिकृत नक्कल(कॉपी) बोर्डाकडून तुम्हाला घ्यावी लागेल, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही.
फक्त झेरॉक्स कॉपी वर तुम्ही जास्त दिवस तग धरू शकणार नाही, त्यामुळे अधिकृत नक्कल काढून घ्या.
उत्तर लिहिले · 20/9/2020
कर्म · 282915
1
हो कॉलेज मधून डुप्लिकेट मार्कशीट मागवून घ्या मंग मिळू शकतो प्रवेश तुम्हाला.
उत्तर लिहिले · 20/9/2020
कर्म · 3835

Related Questions

वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
यूपीएससीमधून कोणत्या पोस्ट मिळतात?
CLAT परीक्षेची फी किती असेल?
मला एमपीएससी UPSC परीक्षा द्यायची आहे पण मला भीती आहे. कि जर नापास झालो तर काय होणार ?
IPS साठी किती परीक्षा होतात ?
दहावी नंतर कोणत्या स्पर्धा परीक्षा देता येतात?