1 उत्तर
1
answers
IPS साठी किती परीक्षा होतात ?
9
Answer link
IPS होण्यासाठी ३ परीक्षा होतात. या तीनही परीक्षा एकाच प्रक्रियेचा भाग आहेत. जी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) राबवली जाते.
पहिली परीक्षा पूर्व परीक्षा असते.
दुसरी परीक्षा मुख्य परीक्षा असते.
अंतिम टप्पा मुलाखतीचा असतो.
सर्व टप्पे पार केल्यावर शेवटी गुणवत्ता यादी लागते, या यादीत पहिल्या तीनशे मध्ये तुमचा गुणवत्ता क्रमांक असेल तर तुम्ही IPS होऊ शकता. जर कमी गुण मिळाले तर मग महसूल, किंवा इतर विभागात तुम्हाला हुद्दा मिळेल.