शिक्षण उच्च शिक्षण निकाल मुक्त विद्यापीठ

BA TY YCMOU नंतर कोणकोणत्या faculty ला ऍडमिशन मिळते?

1 उत्तर
1 answers

BA TY YCMOU नंतर कोणकोणत्या faculty ला ऍडमिशन मिळते?

2
BA म्हणजे कला शाखा असते. त्यानंतर कला शाखेतील मास्टर्स म्हणजे MA ला प्रवेश मिळेल.
YCM हे UGC मान्य विद्यापीठ आहे, यामुळे पुढील शिक्षणासाठी तुम्हाला कला शाखेसाठी सर्व महाविद्यालये प्रवेशासाठी खुले आहेत.
MA व्यतिरिक्त तुम्ही MBA, LLB यासारख्या शाखांमध्येही प्रवेश घेऊ शकता.
उत्तर लिहिले · 21/9/2020
कर्म · 282915

Related Questions

जर मी माझा नावावर घरासाठी लोन काडल , आणि मला उच्च शिक्षण करायला परदेशात जायचं असेल तर मला काही प्रोब्लेम येतील का?
सावित्रीबाई विद्यापीठ कुठे आहे?
मुक्त विद्याीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर llb साठी प्रवेश मिळतो का?
B.sc + B.ed विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहेत?
मला AIIMS नागपूर कॉलेज मध्ये MBBS साठी ऍडमिशन घ्यायचं आहे? पण जर मला 130 ते 200 ते 300 मार्क्स मिळाले तर तिथे मला ऍडमिशन मिळेल का?
मी एमसीव्हीसी हे क्षेत्र निवडले आहे,पण मला पुढे कोणत्या क्षेत्रात जाता येईल?
एमसीव्हीसी म्हणजे काय? त्यामध्ये उत्तम करीअर कोणते आहे?