नोकरी परीक्षा स्पर्धा परीक्षा मुक्त विद्यापीठ

माझा पॉलीटेकनिकल फेल झालेला tc आहे, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर माझ्या नापास tc चा मला पुढे नोकरीसाठी अडचण येईल का? मी ycmou मधून पदवी घेतली आहे?कृपया मार्गदर्शन करा?

1 उत्तर
1 answers

माझा पॉलीटेकनिकल फेल झालेला tc आहे, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर माझ्या नापास tc चा मला पुढे नोकरीसाठी अडचण येईल का? मी ycmou मधून पदवी घेतली आहे?कृपया मार्गदर्शन करा?

3
तुमच्याकडे YCMOU मधून पदवी आहे त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी पात्र आहात.
डिप्लोमाला पास होतात की नापास याची तुम्हाला नोकरीसाठी कुठेही अडचण येणार नाही. 
फारतर तुम्हाला नापास का झालात असे मुलाखतीत विचारू शकतात, त्यावेळेस समाधानकारक उत्तर द्या. पण बाकी कुठलीही अडचण येणार नाही.
उत्तर लिहिले · 23/11/2020
कर्म · 282765

Related Questions

मुक्त लैंगिक संबंधातून निर्माण होणाऱ्या समस्या थोडक्यात स्पष्ट कशा कराल?
1990 पूर्वी भांडवली गुंतवणूकीचा मुक्त संचार जगात का नव्हता?
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त ऊर्जा जनित्र तयार करा?
YCM मधून एलएलबी करता येते का?
Ycmou BA नंतर MBA बाहेरून करता येते का?
माझं मुक्त विद्यापीठातून LLB झालं आहे, तर मला State Bar Counsil ला नोंदणी करता येईल का?
मी BA TY ycmou मध्ये केले आहे मला रेग्युलर pg साठी कोणत्या faculty ऍडमिशन मिळेल?