कायदा वकील मुक्त विद्यापीठ

YCM मधून एलएलबी करता येते का?

1 उत्तर
1 answers

YCM मधून एलएलबी करता येते का?

5
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एलएलबी करता येत नाही.
दुसरे काही विद्यापीठे आहेत जिथे एलएलबीचा दूरस्थ अभ्यासक्रम शिकवला जातो. म्हणजे तुम्हाला दररोज महाविद्यालयात जावे लागणार नाही. मात्र अशी पदवी बार काउंसिल ग्राह्य धरत नाही. म्हणजे तुमच्याकडे फक्त एलएलबी पदवी असेल पण तुम्हाला वकिली करता येणार नाही.
जर तुम्हाला वकिली व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन पदवी मिळवा.
उत्तर लिहिले · 30/1/2021
कर्म · 282915

Related Questions

वकील कोण असतो?
Mutual divorce साठी वकील करावा लागतो का?
देशात सुप्रीम हायकोर्ट किती आहेत?
सर्वोच्च न्यायालय कशाला म्हणतात?
अफजल खानाचा वकील कोण होता काय प्रश्न विचारला?
वकील हा कोण असतो?
लॉ ला प्रवेश मिळण्यासाठी वयोमर्यादा आहे का?