कायदा वकील न्यायव्यवस्था

लॉ ला प्रवेश मिळण्यासाठी वयोमर्यादा आहे का?

1 उत्तर
1 answers

लॉ ला प्रवेश मिळण्यासाठी वयोमर्यादा आहे का?

1
होय याला वयोमर्यादा आहे.
एलएलबी करायचे दोन मार्ग आहेत. एक बारावीनंतर ५ वर्षांचा अभ्यासक्रम आणि एक पदवीनंतर ३ वर्षाचा अभ्यासक्रम.
५ वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी २० वर्षाहून अधिक वय नसावे.
३ वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी ३० वर्षाहून अधिक वय नसावे.
उत्तर लिहिले · 22/1/2021
कर्म · 282765

Related Questions

ठराविक परीवारच सतत सत्तेत ही सहकारी साखर कारखानदारी सभासदांना जुमानत नाही ? कायदा बदल करेल काय. ?
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील?
2009 चा शिक्षणाधिकार कायदा हा कधीपासून लागू झाला आहे?
पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्तीने आणला गेला?
रेरा कायदा माहिती द्या?
कायद्याविषयी ज्ञान कुठे व कसे मिळेल?
भारतात डिपॉझिटरी कायदा कधी संमत झाला?