ऊर्जा मुक्त विद्यापीठ

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त ऊर्जा जनित्र तयार करा?

2 उत्तरे
2 answers

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त ऊर्जा जनित्र तयार करा?

3

आजच्या काळात ज्वलनशील पदार्थ (जीवाश्म इंधन) (पेट्रोल, डिझेल, नातुरल गॅस). हे जीवाश्म इंधन लवकरच संपणार आहे ह्याला बरीच कारणं आहे उदा. वाढलेली लोकसंख्या, रस्त्यावर वाढलेल्या गाड्या, दुचाकी वाहने इत्यादी. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम इंधनावर होत आहे म्हणूनच आपण मुक्त ऊर्जेचा वापर करायला हवा.

सोलार (solar energy) सहजच उपलब्ध आहे पण तिचा नीट वापर करता आला पाहिजे. सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या आंघोळीचे पाणी तापावू शकतो.

ह्यासाठी एक पंप, लांब पाईप्स (काळ्या रंगाचे), एक मोठी टाकी ह्या गोष्टी लागतील. पाण्याचा प्रवाह लांब पाईप्स मधून पंप द्वारे सोडावा व पाण्याचे recirculation होत राहील व आपल्याला गरम पाणी मिळेल.


उत्तर लिहिले · 13/12/2021
कर्म · 121725
1
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त ऊर्जा जनित्र तयार करा 
उत्तर लिहिले · 11/1/2022
कर्म · 20

Related Questions

मुक्त लैंगिक संबंधातून निर्माण होणाऱ्या समस्या थोडक्यात स्पष्ट कशा कराल?
1990 पूर्वी भांडवली गुंतवणूकीचा मुक्त संचार जगात का नव्हता?
YCM मधून एलएलबी करता येते का?
Ycmou BA नंतर MBA बाहेरून करता येते का?
माझं मुक्त विद्यापीठातून LLB झालं आहे, तर मला State Bar Counsil ला नोंदणी करता येईल का?
माझा पॉलीटेकनिकल फेल झालेला tc आहे, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर माझ्या नापास tc चा मला पुढे नोकरीसाठी अडचण येईल का? मी ycmou मधून पदवी घेतली आहे?कृपया मार्गदर्शन करा?
मी BA TY ycmou मध्ये केले आहे मला रेग्युलर pg साठी कोणत्या faculty ऍडमिशन मिळेल?