कायदा न्यायव्यवस्था मुक्त विद्यापीठ

माझं मुक्त विद्यापीठातून LLB झालं आहे, तर मला State Bar Counsil ला नोंदणी करता येईल का?

1 उत्तर
1 answers

माझं मुक्त विद्यापीठातून LLB झालं आहे, तर मला State Bar Counsil ला नोंदणी करता येईल का?

2
बार कौन्सिल ऑफ इंडिया (जी वकिलांच्या व्यवसायाचे नियमन करते) एलएलबीसाठी कोणत्याही दूरस्थ शिक्षण पदवीला मान्यता देत नाही. त्यामुळे जरी तुम्ही मुक्त विद्यापीठातून एलएलबी ही पदवी मिळविली तरी तुम्ही त्या पदवीवर कोर्टात काम करू शकणार नाही.
यासाठी तुम्हाला नियमित महाविद्यालयात जाऊन पदवी पूर्ण करावी लागेल.
उत्तर लिहिले · 30/11/2020
कर्म · 282765

Related Questions

ठराविक परीवारच सतत सत्तेत ही सहकारी साखर कारखानदारी सभासदांना जुमानत नाही ? कायदा बदल करेल काय. ?
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील?
2009 चा शिक्षणाधिकार कायदा हा कधीपासून लागू झाला आहे?
पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्तीने आणला गेला?
रेरा कायदा माहिती द्या?
कायद्याविषयी ज्ञान कुठे व कसे मिळेल?
भारतात डिपॉझिटरी कायदा कधी संमत झाला?