पेय

175 व्यक्तीपैकी 130 व्यक्ती थम्स अप पितात व 145 व्यक्ती कोको कोला पितात तर दोन्ही पेय पिणारे व्यक्ती किती?

1 उत्तर
1 answers

175 व्यक्तीपैकी 130 व्यक्ती थम्स अप पितात व 145 व्यक्ती कोको कोला पितात तर दोन्ही पेय पिणारे व्यक्ती किती?

2
गणितातील संच प्रकारातील हे उदाहरण आहे.
१७५ = १३० + १४५ - (दोन्ही पेय पिणारे).
१७५ = २७५ - दोन्ही पेय पिणारे
दोन्ही पेय पिणारे = २७५ - १७५ = १००.
उत्तर लिहिले · 20/11/2020
कर्म · 283190

Related Questions

पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
दुधामध्ये गुळ टाकून पिल्याने काय होते?
ग्रीन टी बद्दल माहिती हवी आहे.?
पाणी पिल्याने कॅल्शियम मिळते का?
अमृततुल्य चहामध्ये कुठल्या प्रकारचा मसाला व चहा पावडर वापरली जाते?
चहा कमी करण्यासाठी उपाय काय?
गिलोय ज्यूस म्हणजे कोणता ज्यूस?