घरगुती उपाय पेय आहार

चहा कमी करण्यासाठी उपाय काय?

1 उत्तर
1 answers

चहा कमी करण्यासाठी उपाय काय?

6
चहा कमी करण्यासाठी चहाच्या ऐवजी तुम्ही बडी शोप किंवा ओवा खाऊ शकता,
            तुम्हाला चहा पिण्याची इच्छा झाली की लगेचच शोप खा, असे ८-१० दिवस केल्याने तुमची जास्त चहा पिण्याची जी सवय आहे ती फार कमी होईल.
उत्तर लिहिले · 1/1/2021
कर्म · 1905

Related Questions

आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश का करावा?
आहाराचे प्रमुख घटक कोणते?
बालका´या आहारातील अडचणी व उपाय संि©Ãत मÁयेसांगा?
मी डायबेटिक पेशंट आहे तसेच नुकतीच CABG X4 Bypass surgery झालेली आहे. कृपया मला तिन्ही वेळचा योग्य आहार सुचविणे.?
संतुलित व सकस आहार म्हणजे काय आहाराचे फायदे लिहा?
शालेय पोषण आहार योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
अति आहार हे .... चे प्रमुख कारण आहे?