प्रवास शरीर घरगुती उपाय गुडघेदुखीवर उपाय

दररोज च्या 60 किलोमीटर प्रवासाने पाठ दुखी कंबर दुखी आहे यासाठी काय करावे?

1 उत्तर
1 answers

दररोज च्या 60 किलोमीटर प्रवासाने पाठ दुखी कंबर दुखी आहे यासाठी काय करावे?

4
सर्वात सोपा उपाय म्हणजे दररोज कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर फक्त चालण्याचा व्यायाम करा, जास्त काही करायची गरज नाही. आपोआप काही दिवसात फरक जाणवेल.
बरेच लोक, चार चाकी गाडी घेतात, मणक्याची शस्त्रक्रिया करतात मात्र याचा फरक जाणवत नाही. जोपर्यंत शरीराचा व्यायाम होत नाही तोपर्यंत ते सुस्थितीत राहत नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
उत्तर लिहिले · 3/11/2020
कर्म · 282915

Related Questions

Cervical spondylitis मुळे हाताची बोटे दुखत असल्यास दुखणाऱ्या बोटांसाठी काय उपाय करावा?
उभे राहून पाणी पिल्याने भविष्यात गुडघ्याचा त्रास सुरु होतो हे खरे आहे का?
गुडघ्यातून टक टक असा आवाज येतो त्यावर उपाय सांगा ?
माझं वय 21 आहे, माझ्या गुडघ्यातून कटकट असा आवाज येतो उपाय सांगा ?
गुडघ्यातून टकाटक असा आवाज का येतो उपाय सांगा ?
गेल्या एक महिन्यापासून माझा डावा पाय न लचकता/न मुरगळता मांडीवर व जांघेत दुखतो.तेल किंवा मलम चोळून बरे वाटत नाही.डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या घेतल्यावर काही तास बरे वाटते व पुन्हा दुखणे सुरू होते.डॉक्टर म्हणतात वातावरणामुळे असे होते. पण फक्त डाव्या पायातच असा त्रास होतो. याचे कारण काय असे शकेल?
पाय खूप दुखतात उपाय सांगा?