औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
डॉक्टर
गुडघेदुखीवर उपाय
माझं वय 21 आहे, माझ्या गुडघ्यातून कटकट असा आवाज येतो उपाय सांगा ?
1 उत्तर
1
answers
माझं वय 21 आहे, माझ्या गुडघ्यातून कटकट असा आवाज येतो उपाय सांगा ?
7
Answer link
अनेकदा रिकाम्या वेळात किंवा बसल्याबसल्या आपण जेव्हा पाय मोडत असतो. तेव्हा गुढघ्यातून आवाज येत असतो. हाडांशी जोडलेल्या आजारांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करत असतो. हाडांमधून कट-कट असा आवाज येतो. त्याला मेडीकलच्या भाषेत 'क्रेपिटस' असं म्हणतात. अनेकदा उठताना किंवा बसताना असा आवाज येत असतो. ३० ते ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे लोकसुद्धा या समस्येचा सामना करत असतात.
या समस्येचं सगळ्यात महत्वाचं कारण कॅल्शियमची कमी असणं हे आहे. यामुळे शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे. त्यात दूध, डाळी आणि वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश असतो.
धन्यवाद