औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
डॉक्टर
गुडघेदुखीवर उपाय
गेल्या एक महिन्यापासून माझा डावा पाय न लचकता/न मुरगळता मांडीवर व जांघेत दुखतो.तेल किंवा मलम चोळून बरे वाटत नाही.डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या घेतल्यावर काही तास बरे वाटते व पुन्हा दुखणे सुरू होते.डॉक्टर म्हणतात वातावरणामुळे असे होते. पण फक्त डाव्या पायातच असा त्रास होतो. याचे कारण काय असे शकेल?
1 उत्तर
1
answers

2
Answer link
मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
📎बारीकसा अस्थिभंग (हेअर क्रॅक )- बर्याचवेळा पडल्याने अथवा पाय मुरगळणे या सारख्या प्रकारात हाडाला बारीकशी चीर पडते. यामुळे वेदना होतातच पण बर्याच वेळा अवयव सुजतो. या प्रकारात कच्च्या डिंकाचे लाडू खाण्याने ही चीर लवकर भरून येण्यास मदत होते.