नोकरी औद्योगिक ट्रेनिंग रेल्वे

मला सांगा 10 वी नंतर मी आय टी आय करू की डिप्लोमा करू दोघांमधून जास्त नोकरीच्या संधी कशामध्ये आहे ?

1 उत्तर
1 answers

मला सांगा 10 वी नंतर मी आय टी आय करू की डिप्लोमा करू दोघांमधून जास्त नोकरीच्या संधी कशामध्ये आहे ?

6
लगेच नोकरी हवी असेल तर आय टी आय करा.  मात्र तिथेच शिक्षण थांबवू नका. पुढे पदविका(डिप्लोमा) करून शिक्षण चालू ठेवा, जास्त शिकल्यावर आणखी चांगल्या पगाराची नोकरी मिळेल.
जर तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर मात्र तुम्ही १०वी करा. त्यामार्गाने पदवी घेणे सोपे जाईल, जी स्पर्धा परीक्षेसाठी अनिवार्य असते.
उत्तर लिहिले · 24/10/2020
कर्म · 282745

Related Questions

फरक कसा स्पष्ट कराल, भौतिक संस्कृती आणि औद्योगिक संस्कृती?
औद्योगिक करणाचे ठळक वैशिष्ट्ये?
कापसापासून सरकी बाजूला करण्याची यंत्र औद्योगिक क्रांतीमुळे वसाहत वसाहत वादळ चालना मिळाली मराठी सप्ताह आणि दोघांचे संबंध लवचिक होते हरिपाठ वखार?
Iti वायरमन माहिती मिळेल का?
आय टी आय नंतर डिप्लोमा करणे चांगले असेल की Apprenticeship करणे?
आय टी आय पास झाल्यावर आपण दिलेले डॉक्युमेंट परत भेटता का ?
दहावीनंतर लगेच ITI करू का ?