औद्योगिक ट्रेनिंग कागदपत्रे

आय टी आय पास झाल्यावर आपण दिलेले डॉक्युमेंट परत भेटता का ?

1 उत्तर
1 answers

आय टी आय पास झाल्यावर आपण दिलेले डॉक्युमेंट परत भेटता का ?

3
हो भेटतात.
काळजी करू नका. तसे पाहायला गेले तर महाविद्यालयाने तुमचे कागदपत्रे प्रवेशानंतर काही दिवसातच परत केले पाहिजे. तुम्ही दुसरीकडे प्रवेश घेऊ नये म्हणून आजकाल महाविद्यालये किंचा संस्था कागदपत्रे स्वतःकडे ठेवून घेतात.
असे असले तरी मात्र जेव्हा तुम्ही पास व्हाल त्यानंतर तुमचे कागदपत्रे तुम्हाला मिळतील यात काही शंका नाही.
उत्तर लिहिले · 19/10/2020
कर्म · 282915

Related Questions

जैविक/सेंद्रिय खते परवाना काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
जमीन खरेदी करताना कोणते कागदपत्रे बघायचे?
दहावी बोर्ड सर्टिफिकेटवरील जन्म तारखेत महिना चुकला आहे, कसा बदलता येईल?
मी पांढरे रेशनकार्ड धारक आहे, ते मला केशरी करायचे आहे. त्यासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे माझ्याकडे नाहीत, तर मला माझे रेशनकार्ड कसे बदलून मिळेल?
माझ्या मित्राला आधार कार्ड काढायचे आहे पण कोणतेही कागदपत्रे नाही काय करावे?
पॅनकार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
शाळा मान्यतेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?