कागदपत्रे
दहावी बोर्ड सर्टिफिकेटवरील जन्म तारखेत महिना चुकला आहे, कसा बदलता येईल?
2 उत्तरे
2
answers
दहावी बोर्ड सर्टिफिकेटवरील जन्म तारखेत महिना चुकला आहे, कसा बदलता येईल?
2
Answer link
माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही तुमच्या शाळेत जाऊन यावर चर्चा करा शाळेकडून कोणताही मदत न मिळाल्यास
तुम्ही एफिडेवीट बनवा आणि त्यानंतर गॅजेट बनवा
याने तुमच्या मार्कशीट वरील जन्मतारीख बदलणार नाही
पण तुम्हाला पुढे अडचण आल्यास एफिडेवीट किंवा गॅजेट उपयुक्त ठरेल
2
Answer link
दहावी बोर्ड सर्टिफिकेटवरील जन्म तारखेत महिना चुकला आहे दुरुस्ती
त्या साठी तुम्हाला शालेमार्फत किंव्हा स्वतला थेट बोर्डात ज्यावे लागेल.
(म्हणजेच बोर्ड
पुणे: नागपूर: औरंगाबाद: मुंबई: कोल्हापूर: अमरावती: नाशिक: लातूर: कोकण: तुम्ही कोणती बोर्डात येतं त्या बोर्डात जावे लागेल)
त्या साठी आवश्यक कागदपत्रांची माहिती शाळेत मिळेल व शाळेतून भेटतील
सोबत
आधार कार्ड
असेल तर शाळा सोडल्याचा दाखला ( TC)
ग्रापंचायत कार्यालयाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
स्वतः चे शपथपत्र (बाँड)
पासफोटो
( टीप : प्रथम तुम्ही शाळेत भेट देया तेथून योग्य माहिती व योग्य मारगदर्शन मिळेल त्याचा प्रथम त्याचा विचार करावा धन्यवाद)
#Rutesh Sagvekar सर यांनी दिलेल्या उत्तर एक वेळ वाचून घ्यावे