कागदपत्रे
उत्पन्न
मी पांढरे रेशनकार्ड धारक आहे, ते मला केशरी करायचे आहे. त्यासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे माझ्याकडे नाहीत, तर मला माझे रेशनकार्ड कसे बदलून मिळेल?
1 उत्तर
1
answers
मी पांढरे रेशनकार्ड धारक आहे, ते मला केशरी करायचे आहे. त्यासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे माझ्याकडे नाहीत, तर मला माझे रेशनकार्ड कसे बदलून मिळेल?
3
Answer link
तुमचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल तर केशरी रेशनकार्ड होणार नाही. तुमचे उत्पन्न कमी आहे ते कागदपत्राच्या आधारे स्पष्ट करावे लागेल. त्यासाठी आधी तलाठ्या कडून उत्पन्न घेऊन तहसील ऑफिसकडून उत्त्पन्न दाखला घ्या व तहसील ऑफिसमध्ये पुरवठा विभागात विहित नमुन्यात अर्ज सादर करा.