1 उत्तर
1
answers
दहावीनंतर लगेच ITI करू का ?
1
Answer link
आधी तुमचे ध्येय निश्चित करा .तुम्हाला जिवनात काय करायचे आहे. त्या नुसार शिक्षण घेणे योग्य ठरेल.काही जण विनाकारण असे शिक्षण घेतात. व पुढे त्या शिक्षणाचा उपयोग करत नाहीत. उदा.तुम्हाला iti कशासाठी करायचा आहे , iti करुन पुढे काय करायचे आहे हे ठरवा. व त्यानुसार तुम्हाला हे शिक्षण उपयोगी ठरते का यावरुन निर्णय घ्या.उदा.माझा एक मित्र d.ed, करुन नंतर iti करुन आता दुसऱ्या कडे कामाला जातोय. म्हणून जे ध्येय आहे त्यानुसार शिक्षण घेणे गरजेचे आहे.विनाकारण वेळ वाया घालवुन फायदा नाही.