शिक्षण औद्योगिक ट्रेनिंग डिप्लोमा

आय टी आय नंतर डिप्लोमा करणे चांगले असेल की Apprenticeship करणे?

1 उत्तर
1 answers

आय टी आय नंतर डिप्लोमा करणे चांगले असेल की Apprenticeship करणे?

1
Apprenticeship याच्यासाठी करतात कि सरकारी नोकरी उदा. रेल्वेत वगैरे च्या ठिकाणी apprenticeship झालेल्या ना नोकरी लागु शकते.पण खाजगी ठीकाणी काम करायचे असेल तर apprenticeship ची गरज नाही.डिप्लोमा करायचा असेल तर त्या संबंधी एखाद्या डिप्लोमा झालेल्या व्यक्तीशी माहिती घ्या आणि मग ठरवा तुम्हाला डिप्लोमा करायला पाहीजे का नाही.
उत्तर लिहिले · 27/10/2020
कर्म · 18365

Related Questions

गुरू पोर्णिमा,वंदना , गुरू आश्रम शिक्षण ,शिष्य परंपरा,गुरू आणि ज्ञान,ईश्वर .. सद् गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी ? गुरविण कोण दाखविल वाट .. याबाबत आपल्या विवेकबुद्धीने विश्लेषण करा ?
आपण जे शिक्षण देतो ते भविष्यवेधी आआहे का?
शिक्षण मंत्री चे कामे?
चौथीनंतरच्या शिक्षणासाठी कुसुमाग्रज कोणत्या गावी गेले?
जर मी माझा नावावर घरासाठी लोन काडल , आणि मला उच्च शिक्षण करायला परदेशात जायचं असेल तर मला काही प्रोब्लेम येतील का?
रयत शिक्षण संस्थेच्या बोधचिन्ह कोणते?
शालेय शिक्षण व व्यावसायिक?