इंटरनेटचा वापर
प्रॉव्हिडंट फंड
प्रक्रिया
माझा पीएफ क्रमांक खूप जुना आहे तरी मला UAN क्रमांक काढायचा आहे तर मला काय करावे लागेल?
3 उत्तरे
3
answers
माझा पीएफ क्रमांक खूप जुना आहे तरी मला UAN क्रमांक काढायचा आहे तर मला काय करावे लागेल?
3
Answer link
UAN -Universal Account Number म्हणजे सार्वत्रिक खाते क्रमांक
माझ्या माहिती प्रमाणे एका व्यक्तीचा एकच सार्वत्रिक खाते क्रमांक असू शकतो....
तुमच्या जुन्या पगार पत्रका मध्ये तुम्हाला तुमचा UAN नंबर मिळेल....
तुम्ही www.epfindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमचा जुना UAN नंबर activate करू शकता आणि तुमच्या pf चं स्टेटस पाहू शकता.