Topic icon

प्रॉव्हिडंट फंड

0
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये फिचर रायटिंग म्हणतात.
उत्तर लिहिले · 18/2/2022
कर्म · 25830
0
मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे, परंतु मला तो पूर्णपणे समजलेला नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकेन.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 840
3
तुमच्या एम्प्लॉयर (Employer) कॉन्ट्रॅक्टरने तुम्ही काम सोडलेली 'डेट ऑफ एक्झिट' (Date of Exit) तुमच्या पीएफ (PF) अकाउंटला ॲड (Add) केली, की त्या काम सोडलेल्या तारखेच्या 2 महिन्यानंतर तुम्ही सगळा पीएफ काढू शकता. आणि जर चालू कामावरच पीएफ काढायचा असेल, तर तुम्ही थोडी रक्कम काढू शकता.
उत्तर लिहिले · 6/11/2020
कर्म · 18385
3
UAN - युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे सार्वत्रिक खाते क्रमांक.
माझ्या माहितीप्रमाणे एका व्यक्तीचा एकच सार्वत्रिक खाते क्रमांक असू शकतो.
तुमच्या जुन्या पगार पत्रकामध्ये तुम्हाला तुमचा UAN नंबर मिळेल.
तुम्ही www.epfindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमचा जुना UAN नंबर ऍक्टिव्हेट करू शकता आणि तुमच्या पीएफचं स्टेटस पाहू शकता.
उत्तर लिहिले · 17/9/2020
कर्म · 7815
0
आपण कंपनीमध्ये एम्प्लॉई (employee) असाल, तर आपल्या एम्प्लॉयर (employer) कडून यूएएन (UAN) घेऊ शकता.
उत्तर लिहिले · 13/9/2020
कर्म · 18385