पगार प्रॉव्हिडंट फंड कंपनी

सगळा PF कधी काढता येतो 2 महिन्यापासून कंपनी पगार देत नाही. PF कट करीत नाही. मग सगळा PF काढता येईल ?

2 उत्तरे
2 answers

सगळा PF कधी काढता येतो 2 महिन्यापासून कंपनी पगार देत नाही. PF कट करीत नाही. मग सगळा PF काढता येईल ?

3
तुमच्या employer काॕन्ट्रॕक्टर ने तुम्ही काम सोडलेली date of exit तुमच्या pf अकाउंट ला add केली कि त्या काम सोडलेल्या तारखेच्या 2 महिन्यानंतर तुम्ही सगळा pf काढु शकता.आणी जर चालू कामावरच pf काढायचा असेल तर तुम्ही थोडी रक्कम काढु शकता.
उत्तर लिहिले · 6/11/2020
कर्म · 18365
0
Company, खूप दिवस झाले कंपनी बंद झाली आहे आता कंपनीचे मालक कुठे आहे का हे तपासणे नाही कोणती जन्मतारीख टाकली आहे काय नाही
उत्तर लिहिले · 17/8/2021
कर्म · 0

Related Questions

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली?
धारक कंपनी म्हणजे काय?
ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास ला बांधलेला किल्ला?
कंपनी मध्ये दाडी पुर्ण साप पाहिजे दोन तीन दिवसांनी डाढी केल्याने चेहरा खुप हरबड झाल्या सारखे वाटते असे कोणते टोब तील किंवा साबण आहे का काय इलाज होईल का सर?
Samsung कंपनी कुठली आहे?
कंपनीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
ईस्ट इंडियाने ईस्ट इंडिया कंपनी कुठे - कुठे स्थापन केल्या?