कॉलेज अनुभव प्रवेश परीक्षा निकाल

मला ११वी ला नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे तर मला १०वी ला किती मार्क पाहिजे ?

1 उत्तर
1 answers

मला ११वी ला नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे तर मला १०वी ला किती मार्क पाहिजे ?

3
तुम्हाला नवोदय विद्यालयात थेट 11वी साठी प्रवेश मिळत नाही तर त्यासाठी 5 वीला असताना प्रवेश परीक्षा होते त्यानंतर मेरिट लागते.

माहिती खालीलप्रमाणे
जवाहर नवोदय विद्यालय ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती.ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारेराबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.


●शिक्षण व्यवस्था:-६ वी ते १२ वीविद्यार्थी

●प्रमाण;-७५%ग्रामिण-२५%अन्य

●परिसर:- क्षेत्र५ एकर (अंदाजे)

●स्थान:-   संपूर्ण भारत भर(तामिळनाडू वगळता)

प्रत्येक जिल्ह्यात

विभागिय कार्यालय:-

भोपाल,शींलंग,लखनऊ,पटना,
हैद्राबाद,पूणे,जयपुर,चंदिगढ


उत्तर लिहिले · 2/9/2020
कर्म · 16430

Related Questions

वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
यूपीएससीमधून कोणत्या पोस्ट मिळतात?
CLAT परीक्षेची फी किती असेल?
मला YCMOU FYBA ला प्रवेश घ्यायचा आहे पण माझ्याकडे 12 वी ओरिजनल मार्कशीट नाही तर मला प्रवेश मिळू शकतो का?
मला एमपीएससी UPSC परीक्षा द्यायची आहे पण मला भीती आहे. कि जर नापास झालो तर काय होणार ?
IPS साठी किती परीक्षा होतात ?