परवाना आणि ओळखपत्रे वाहने हरवले आणि सापडले खरेदी

टू व्हीलर लायसन्स हरवल्यास परत मिळवण्यासाठी काय करावे?

2 उत्तरे
2 answers

टू व्हीलर लायसन्स हरवल्यास परत मिळवण्यासाठी काय करावे?

9
मूळ लायसन्स खराब झाल्यास किंवा हरवल्यास फॉर्म एल.एल.डी. (L.L.D.) नमुन्यात अर्ज करावा लागतो. अर्जासोबत खराब झालेले लायसन्स जमा करावे लागते. लायसन्स हरविले असल्यास तसा पोलिस अहवाल सादर करावा लागतो.
अर्ज कसा करावा?
अर्ज नमुना – फॉर्म क्र. L.L.D.
सोबत : १) खराब झालेले लायसन्स अथवा हरवले असल्यास पोलिस अहवाल.
२) छायाचित्रे – २ प्रती.
उत्तर लिहिले · 24/7/2020
कर्म · 230
0
माझे  टू व्हीलर लायसन्स हरवले आहे परत मिळवण्यासाठी काय karave
उत्तर लिहिले · 10/3/2022
कर्म · 25

Related Questions

आधारकार्ड हरवले आहे.तर नावावरून आधारची प्रिंट किंवा आधार नंबर मिळेल का?
ओरिनल टिसी हरवली आहे काय करावे?
10 वी किंवा 12 वी ची मार्कशीट हरवली तर पुन्हा मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?
माझे पॅनकार्ड हरवले आहे, कसे नवीन काढायचे?
माझे आधार कार्ड नंबर नाही आधार कार्ड हरवले पावती नाही काय करु?
माझे जन्म प्रमाणपत्र हरवले आहे आता मी काय करू?
माझी बाराविची मार्कशीट हरविली आहे, ती पुन्हा मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?