हरवले आणि सापडले आधार कार्ड

आधारकार्ड हरवले आहे.तर नावावरून आधारची प्रिंट किंवा आधार नंबर मिळेल का?

4 उत्तरे
4 answers

आधारकार्ड हरवले आहे.तर नावावरून आधारची प्रिंट किंवा आधार नंबर मिळेल का?

2
होय,तुमच्याकडे आधार नंबर ,enrollment id किंवा virtual id असेल तर खलील लिंक ला क्लीक करून योग्य माहिती भरून तुम्ही तुमचे डिजिटल म्हणजेच pdf स्वरूपातील आधार डाउनलोड करू शकता व पुन्हा आधार मागणी साठी apply करू शकता 
(Virtual id किंवा एन्रॉलमेंट id हा तुम्हाला सर्व प्रथम आधार कार्ड काढताना मिळालेली पावती वर हा नंबर असतो)
उत्तर लिहिले · 23/11/2020
कर्म · 45560
1
हो पण आधार नंबर असेल तर तुम्हाला आधार सेवा केंद्रातून प्रिंट काढता येईल.... नावा वरून काढता येणार नाही
उत्तर लिहिले · 23/11/2020
कर्म · 330
0
हो 
उत्तर लिहिले · 23/11/2020
कर्म · 0

Related Questions

ओरिनल टिसी हरवली आहे काय करावे?
टू व्हीलर लायसन्स हरवल्यास परत मिळवण्यासाठी काय करावे?
10 वी किंवा 12 वी ची मार्कशीट हरवली तर पुन्हा मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?
माझे पॅनकार्ड हरवले आहे, कसे नवीन काढायचे?
माझे आधार कार्ड नंबर नाही आधार कार्ड हरवले पावती नाही काय करु?
माझे जन्म प्रमाणपत्र हरवले आहे आता मी काय करू?
माझी बाराविची मार्कशीट हरविली आहे, ती पुन्हा मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?