2 उत्तरे
2
answers
माझे जन्म प्रमाणपत्र हरवले आहे आता मी काय करू?
5
Answer link
सर तुमचे जन्म प्रमाणपत्र हरवले आहे तर घाबरू नका. तुम्ही जर खेडेगावात राहत साल तर ग्रामपंचायत, जर तालुकाच्या ठिकाणी राहत असाल तर पंचायत समिती किंवा नगरपालिका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्हा परिषद. या कार्यालयात जाऊन परत जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करा तुम्हाला एक ते सात दिवसात जन्माचा दाखला किंवा प्रमाणपत्र मिळेल त्यासाठी जास्त काही फी नसते. Ok
1
Answer link
महानगर पालिके मधे जा आणि जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयात जा , तिथे ही परिस्थिति सांगा ते तुम्हाला उपाय सांगतिल परत नविन प्रमाणपत्र मिळण्याबाबत , तिथेच काही वाइंडर देखील असतात त्यांना विचारपुस करा कोणते फॉर्म , कागतपत्र लागतील याबद्दल.
उत्तर आवड़ल्यास प्लीज FOLLOW करा.
उत्तर आवड़ल्यास प्लीज FOLLOW करा.