1 उत्तर
1
answers
माझे पॅनकार्ड हरवले आहे, कसे नवीन काढायचे?
5
Answer link
Xerox असेलच ती आपल्या जवळच्या utisl services Ltd सेंटरमध्ये जा तेथील पॅन कार्ड हरवलेलं मिळण्यासाठी अर्ज भरा सोबतच त्याची झेरॉक्स जोडून त्याची काय जी ₹११० शुल्क फी भरून आणि नंतर वाट पाहा अन तुम्हाला १५ ते २० दिवसात तुम्हाला घरी येईल