1 उत्तर
1
answers
बारामती जिल्हा नसून पण तिथे खासदार कसा ?
9
Answer link
बारामती हा जिल्हा नाही तो लोकसभा मतदारसंघ आहे.....एका जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ असावेत हे त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या घनतेवर अवलंबून असते.....पुणे जिल्ह्यात एकूण ४ लोकसभा मतदारसंघ आहेत ते पुढीलप्रमाणे
१) पुणे( श्री. गिरीश बापट)
२) शिरूर ( डॉ. अमोल कोल्हे)
३) बारामती(सौ. सुप्रिया सुळे)
४) मावळ ( श्री. श्रीरंग आप्पा बारणे)
१) पुणे( श्री. गिरीश बापट)
२) शिरूर ( डॉ. अमोल कोल्हे)
३) बारामती(सौ. सुप्रिया सुळे)
४) मावळ ( श्री. श्रीरंग आप्पा बारणे)