1 उत्तर
1
answers
मंत्री होण्याआधी काय बनाव लागत आमदार की खासदार?
3
Answer link
मंत्री राज्यात व्हायचंय की केंद्रात?
जर तुम्हाला राज्यसरकारचा भाग होऊन राज्याच्या मंत्रिमंडळात जायचे असेल तर तुम्हाला आमदार व्हावे लागेल. उदा. अजित पवार.
जर तुम्हाला केंद्रसरकारचा भाग होऊन केंद्राच्या मंत्रिमंडळात जायचे असेल तर तुम्हाला खासदार व्हावे लागेल. उदा. अमित शाह.