जमीन
आमदार
आमच्या वडिलोपार्जित जमिनीतील काही जमीन भावकितील एकाने खूप वर्षपूर्वी बॉण्ड पेपर बनवून विकत घेतली. त्याची कुठेही अधिकृत नोंद नाही. कराराचा त्याचा जुना बॉण्ड त्याच्याकडे आहे. पण त्याची 7/12 वर कोणतीही नोंद नाही. जमीन अजूनही आमच्याच नावे आहे. आणि आम्हालाही ती त्याला द्यावयाची नाही तर काय करावे लागेल?
1 उत्तर
1
answers

0
Answer link
मनगटात ताकद आसेल तर कब्जा मिळवा सरकारी कागद पत्र आपल्या नावाने आहेतच त्या आधारे कोर्टात केस लढा