बँक
नेता
माझ्या मित्राचे वडील खूप आजारी आहे. त्यांचे वय झाले आता. त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढायचे आहे. त्यांना सही येत नाही अंगठा आहे. बँकेत नेता नाही येणार खुप जाम झाले आहेत. तर त्यांच्या बँकेतून पैसे कसे काढायचे?
1 उत्तर
1
answers

3
Answer link
नमस्कार, आपण सांगितले समस्येप्रमाणे RBI चे Guidelines आहेत व ते पेन्शन धारकांना सुद्धा लागू आहेत. त्याप्रमाणे तुमचे मित्रांचे वडिलांना जो त्रास आहे तो त्यानी आधी लेखी स्वरूपात बँके कडे दयावा व बँक ते मंजूर करून खात्री करेल व त्यांचे तर्फे कोणी एक व्यक्ती पैसे काढण्यास सर्व चौकशी करून परवानगी देईल व त्यासाठी 2 साक्षीदार ते सर्व बाबी चेक करतील त्यात एक बँकेचा अधिकारी राहील ब सर्व प्रक्रिया योग्य असल्याची खात्री करून पैसे काढता येतील. सदरचा RBI चे आदेशची लिंक सोबत जोडत आहे त्यावरून तुम्ही pdf डाउनलोड करून माहिती घेवू शकतात. धन्यवाद.
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://pensionersportal.gov.in/RBI_Guidelines.pdf&ved=2ahUKEwjLw7aEwtLqAhVnwTgGHWU9AJwQFjAAegQIARAB&usg=AOvVaw3TR8d8tupfE5c2h5GZJnYd&cshid=1594928391543