राजकारण नेता

विरोधी पक्ष नेता म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

विरोधी पक्ष नेता म्हणजे काय?

6
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेत्याची विरोधी पक्ष नेता म्हणून नेमणूक केली जाते. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 1/10  जागा मिळवणाऱ्या विरोधी पक्षापैकी जास्त जागा मिळवणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड केली जाते. सध्या संसदेत विरोधी पक्ष नेता नाही.
  संसदीय व्यवस्थेत सरकारी धोरणावर टीका करणे, पर्यायी शासन व्यवस्था उपलब्ध करून देणे,  ही विरोधी पक्ष नेत्याची कार्य असतात. १९६९ मध्ये सर्वप्रथम विरोधी पक्ष नेत्यास मान्यता देण्यात आली. १९७७ मध्ये वैधानिक दर्जा देण्यात आला.
उत्तर लिहिले · 24/2/2019
कर्म · 210095
3
🤔 *विरोधी पक्ष नेता म्हणजे काय?*

*🔰MAHA DIGI | Informative*

🏛 संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेत्याची विरोधी पक्ष नेता म्हणून नेमणूक केली जाते.

🧐 सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 1/10  जागा मिळवणाऱ्या विरोधी पक्षापैकी जास्त जागा मिळवणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड केली जाते.

🗣 संसदीय व्यवस्थेत सरकारी धोरणावर टीका करणे, पर्यायी शासन व्यवस्था उपलब्ध करून देणे,  ही विरोधी पक्ष नेत्याची कार्य असतात.

💁‍♂ १९६९ मध्ये सर्वप्रथम विरोधी पक्ष नेत्यास मान्यता देण्यात आली.

✔ १९७७ मध्ये वैधानिक दर्जा देण्यात आला.

🔉 थोडक्यात विरोधी पक्षाची जबाबदारी केवळ सरकारच्या धोरणांवर, कामकाजावर टीका करणे एवढीच मर्यादित नाही तर वेळप्रसंगी देशाची सूत्रे हाती घेऊन देश चालवण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर असते.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 19/12/2019
कर्म · 569205

Related Questions

द्वैषवैर आणि मनात अंहकारी वृत्ती ठेवणारे अगर जोपासणारे राजकारण नसावे तसेच चांगल्याला चांगलं म्हणण्याची रीत सोडू नये याबाबत कारण मीमांसा अनुभव सादर करा अगर उत्तर या अॅपवर नमूद करा.. झाली तर सुधारणाच होईल... म्हणणं मांडा .आता तरी जागा नाही तर पुढे आहे दगा ?
फोडाफोडीचे राजकारण थांबवा , अन्यथा माणूस माणसात कसा राहील...एक तत्व दृढ धरी मना...असे राजकारण समाजकारण अर्थकारण जनाधार शोधण्यारे नेतृत्व हवंय .. आपलं मत मांडा आणि येत्या विधानसभेत जन हेचि जनार्दन..सिध्द व्हावे...मत मांडा?
गुरुजींना निवडणुकीच्या राजकारणात रस नव्हता हे त्यांच्या कोण कोणत्या वाक्यातून लक्षात येते?
प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या ‘राजकारणातील भाषा’ या लेखाच्या आधारे राजकीय कार्यक्षेत्रातील भाषेचे स्वरूप स्पष्ट करा.?
प्रादेशिक पक्ष व दबाव गटांचे महत्त्व कसे स्पष्ट कराल?
स्त्री प्रश्नांची दखल राजकारणात कशी घेतली जाते.?
राजाची कर्तव्य या पाठाचे लेखक कोण?