भारताचा इतिहास नेता इतिहास

प्रार्थना सामाजाच्या नेत्यांची नावे लिहा?

1 उत्तर
1 answers

प्रार्थना सामाजाच्या नेत्यांची नावे लिहा?

2
३१ मार्च १८६७ या दिवशी मुंबई येथे काही सुधारणावादी मंडळींनी 'प्रार्थनासमाज' स्थापन केला. डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे त्याचे अध्यक्ष, तर बाळ मंगेश वागळे हे कार्यवाह होते. ... महादेव गोविंद रानडे हे मुंबईत वास्तव्याला नव्हते.

रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि न्या. महादेव गोविंद रानडे हे मुंबईत वास्तव्याला नव्हते. परंतु, लवकरच तेही प्रार्थनासमाजाचे सभासद झाले आणि समाजाची तात्त्विक बैठक मुख्यतः त्या दोघांच्या मार्गदर्शनाखालीच भक्कम बनली. ४ डिसेंबर १८७० रोजी पुणे प्रार्थना समाजा'ची स्थापना झाली.
उत्तर लिहिले · 11/12/2021
कर्म · 121725

Related Questions

वसाहत वाद म्हणजे काय?
क्रांतिकारक सेनापती बापट यांनी कोणती चळवळी व आंदोलने केली?
पोर्तुगीजांना नाविक परवाना कुणी दिला?
पेट्रोल इंजिनचा शोध कोणी लावला?
भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटीश इतिहासकार कोणते आहे?
गांधी व जिना यांना किती पत्नी होत्या?
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने?