नेता
मला दुस दुसर्यच्या जमिनितूंन पाईप लाईन नेता येईल का कारन तो समती देत नाही आनी मी परस्पर नेली तर कायद्याने तो आडऊ शकतो का?
1 उत्तर
1
answers
मला दुस दुसर्यच्या जमिनितूंन पाईप लाईन नेता येईल का कारन तो समती देत नाही आनी मी परस्पर नेली तर कायद्याने तो आडऊ शकतो का?
0
Answer link
तुम्ही त्यांच्या जमिनीतून पाइप लाइन नेताना 4 फूटा खाली खोड व न्या तुम्हाला काहीही अडचण येणार नाही सरकारी कायदा आहे तसा 4 फूट पासून खाली नेण्यासाठी