नेता

विरोधी पक्ष नेता आणि विधिमंडळ नेता एकच असतो का?

1 उत्तर
1 answers

विरोधी पक्ष नेता आणि विधिमंडळ नेता एकच असतो का?

1
विधानसभेत वेगवेगळ्या पक्षातून आमदार निवडून जातात. प्रत्येक पक्षाच्या गटाला एक नेता नेमला जातो तो विधिमंडळ नेता होतो.
विरोधी पक्ष नेता हा संपूर्ण विरोधी पक्षाचा नेता असतो, विरोधात एकाहून अधिक पक्ष असल्याने विरोधी पक्षनेता हा सर्व पक्षांचे प्रतिनिधीत्व करतो.
उत्तर लिहिले · 7/6/2023
कर्म · 282915

Related Questions

प्रार्थना सामाजाच्या नेत्यांची नावे लिहा?
मीठाचा सत्याग्रह कोणी केला?
माझ्या मित्राचे वडील खूप आजारी आहे. त्यांचे वय झाले आता. त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढायचे आहे. त्यांना सही येत नाही अंगठा आहे. बँकेत नेता नाही येणार खुप जाम झाले आहेत. तर त्यांच्या बँकेतून पैसे कसे काढायचे?
मला दुस दुसर्यच्या जमिनितूंन पाईप लाईन नेता येईल का कारन तो समती देत नाही आनी मी परस्पर नेली तर कायद्याने तो आडऊ शकतो का?
विधिमंडळ नेता म्हणजे काय?
विरोधी पक्ष नेता म्हणजे काय?
नेता कसा असावा?