स्वप्न वाढदिवस

आज माझा वाढदिवस?मला काल मी स्वप्नात मेलो होतो असे दिसले?माझे कौटुंबिक मित्र-परिवार माझ्या अंतयात्रेला आले होते?मी जाणू शकतो का?या मला पडलेल्या स्वप्नाचा काय अर्थ असू शकेल?

1 उत्तर
1 answers

आज माझा वाढदिवस?मला काल मी स्वप्नात मेलो होतो असे दिसले?माझे कौटुंबिक मित्र-परिवार माझ्या अंतयात्रेला आले होते?मी जाणू शकतो का?या मला पडलेल्या स्वप्नाचा काय अर्थ असू शकेल?

3
ह्या स्वप्नाचा अर्थ खूप छान आहॆ मला ह्या गोष्टीचा अनुभव आहॆ जेव्हा आपण मेलो किंवा इतर कोणी मेलेले किंवा अंत यात्रा स्वप्नात येत असेल तर याचा अर्थ आपले आयुष्य वाढले आहॆ ..
उत्तर लिहिले · 11/7/2020
कर्म · 1625

Related Questions

सण सोहळे उपास व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढविला आहे,त्यात भर म्हणून वाढदिवस मुंज बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले ,यात्रा जत्रा रौप्य अमृत हिरक महोत्सव साजरे होतात हे चित्र प्रेमाभक्तिने निर्मल निरंकुश निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय ?
वाढदिवस कसा साजरा करावा?
भिमराव आंबेडकरांचा जन्मदिवस केव्हा असतो ?
मला माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत, ते कसे करावे?
वाढदिवसाचे बॅनर बनवण्यासाठी कोणती ॲप चांगली आहे?
वाढदिवस कसा करावा ?? सामाजिक कार्यातून ??
वाढदिवसाच्या केकवरील मेणबत्ती वर फुंकर का मारू नये?