समाजशास्त्र वाढदिवस

वाढदिवस कसा करावा ?? सामाजिक कार्यातून ??

1 उत्तर
1 answers

वाढदिवस कसा करावा ?? सामाजिक कार्यातून ??

4
तुम्हाला सामाजिक कार्य करुन वाढदिवस साजरा करायचा असेल तर तुम्ही  चांगल्या तर्हेने वाढदिवस साजरा करु शकता. तुम्ही जो काही वाढदिवसाला खर्च करणार आहात त्यात तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेउन देउ शकता, काही विद्यार्थ्यांची फिस भरु शकता.फुटपाथ वरील तसेच रोडवर फिरणार्या गरीब लोकांना कपडे, अन्न पैसे देऊ शकता. किंवा त्यांच्या बरोबर वाढदिवस साजरा करु शकता. तसेच एखाद्या अनाथ आश्रम , वृद्धाश्रमात जाउन मदत करु शकता.
उत्तर लिहिले · 5/10/2020
कर्म · 18365

Related Questions

सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तरेने उपयुक्त ठरते ते तुमच्या शब्दात लिहा 13 विचार soc101?
सामाजिक समस्या व समाजशास्त्र कशा तऱ्हेने उपयुक्त ठरते?
सामाजिक समस्या बाबत समाजशास्त्र कशा तव्हेने उपयुक्त ठरते ती तुमच्या शब्दात थोडक्यात स्पष्ट करा?
सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तऱ्हेने उपयुक्त ठरते?
सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तऱ्हेने उपयुक्त ठरते ते तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा?
वसाहत वाद म्हणजे काय?
समाजशास्त्र हे मानवाच्या कल्याणाचे शास्त्र असे का म्हटले जाते?