वाढदिवस

वाढदिवसाच्या केकवरील मेणबत्ती वर फुंकर का मारू नये?

1 उत्तर
1 answers

वाढदिवसाच्या केकवरील मेणबत्ती वर फुंकर का मारू नये?

2
म्हणून केकवरील🕯 मेणबत्यांवर @फुंकर मारु नये

रिसर्च-वाढदिवसाचा केक कापताना आपण बऱ्याचदा त्यावर लावलेल्या मेणबत्त्या हमखास विझवतो@. पण नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, केकवरील मेणबत्या विझवल्यास संपूर्ण केकवर जीवाणू पसरत असल्याचं समोर आलं आहे.

नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, केकवरील मेणबत्या विझवल्यास संपूर्ण केकवर @जीवाणू पसरत असल्याचं समोर आलं आहे.साऊथ कॅरोलिनाच्या क्लेमसनविद्यापीठातील संशोधकांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की,@ मेणबत्या विझवताना बऱ्याचदा थुंकी केकवर पसरण्याची बरीच शक्यता असते. त्यामुळे 1400% जीवाणू त्या केकवर बसण्याची शक्यता असते.हा रिसर्च करणारे डॉ डाव्हसन आणि त्याच्या टीम ही माहिती समोर आल्यानं आश्चर्यचकीत झाले.@ याबाबत रिसर्च करत असताना त्यांना ही धक्कादायक माहिती मिळाली.यामुळे डॉ, डाव्हसन यांच्या मते, यापुढे केकवर 🕯मेणबत्या लावणंच बंद करायला हवं.पण अनेक वैज्ञानिकांच्या मते, ‘मनुष्याचा तोंडात अनेकजीवाणू असतात. पण त्यातील सगळ्याच घातक नसतात.@ त्यामुळे ही समस्या फार गंभीर असल्यास यावर नक्कीच विचार केला गेला असता.’डॉ. डाव्हसन यांच्या मते, जर कोणी आजारी व्यक्ती मेणबत्या विझवून केक कापत असेल तर असा केक खाणं शक्यतो टाळावं.@
*_✍🏼संकलन_*
*_९८ ९० ८७ ५४ ९८_*              
*_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_*
         🐅 *माहिती सेवा ग्रुप, पेठवड़गाव* 🐅
*_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_*

Related Questions

सण सोहळे उपास व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढविला आहे,त्यात भर म्हणून वाढदिवस मुंज बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले ,यात्रा जत्रा रौप्य अमृत हिरक महोत्सव साजरे होतात हे चित्र प्रेमाभक्तिने निर्मल निरंकुश निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय ?
वाढदिवस कसा साजरा करावा?
भिमराव आंबेडकरांचा जन्मदिवस केव्हा असतो ?
मला माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत, ते कसे करावे?
वाढदिवसाचे बॅनर बनवण्यासाठी कोणती ॲप चांगली आहे?
वाढदिवस कसा करावा ?? सामाजिक कार्यातून ??
आज माझा वाढदिवस?मला काल मी स्वप्नात मेलो होतो असे दिसले?माझे कौटुंबिक मित्र-परिवार माझ्या अंतयात्रेला आले होते?मी जाणू शकतो का?या मला पडलेल्या स्वप्नाचा काय अर्थ असू शकेल?