1 उत्तर
1
answers
बंदी घातलेले अँप वापरलं तर काय होईल?
4
Answer link
भारतात 59 चिनी ॲप बॅन झाले आहे. भारत सरकारने हे मोठे पाऊल उचलून चीन वर डिजिटल स्ट्राइक केली आहे. या 59 ॲप मध्ये काही प्रसिद्ध ॲप होते. ज्यामध्ये टिक टॉक, हेलो, शेरीट, युसी ब्राउझर, क्लब फॅक्टरी, युसी न्यूज याव्यतिरिक्तही काही चिनी ॲप भारतात अधिक प्रसिद्ध असल्याने अनेक भारतातील युजर्स याचा वापर करत होते.
भारत सरकारने हे सर्व चिनी ॲप बॅन केल्यानंतर काही तासातच प्ले स्टोर वरून ॲप हटवण्यात आले आहे. अनेकांनी भारत सरकारला सहमती दर्शवली आहे. यातच एक प्रश्न नक्की पडला आहे. जे चिनी ॲप भारतात बॅन करण्यात आले आहे असे ॲप स्मार्टफोन मध्ये ठेवावेत का?
पुढे सविस्तर वाचा
http://dhunt.in/a7IRH