प्रसिद्धी कवी टिकटॉक

कोणत्याही एका प्रसिद्ध कवींच्या कवितांवर कसे लिहावे?

2 उत्तरे
2 answers

कोणत्याही एका प्रसिद्ध कवींच्या कवितांवर कसे लिहावे?

3
* (मराठी साहित्य) मराठी हा माझा खूप आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या अनुदिनीतील वा कवींच्या मराठी साहित्यकृतींचा - मग साहित्य, लेख, कविता, नाटके, भाषणे, समीक्षा, नाट्यछटा सारे आले; मागोवाचा माझा प्रयत्न. मराठी साहित्याला वाहिलेला हा ब्लॉग माझ्या आवडत्या विषयांपैकी एक आहे.
शोधा
जुल
30
मावसबोलीतल्या कविता
काही राजेंद्राच्या अनुदिनी अनुवादातल्या गंमतीवरचा एक लेख वाचताना टागोरांची एक कविता आठवली होती. शालेय ह्या गोष्टीत मन 'जिथे भय नसतं' गपरुपात ही कविता ग्रेट वाटली तेव्हा तिची. पण काही गोर एका दिवाळी अंकात टाटांची बंगाली कविता देवनागरी आणि पडगावकरांनी चालू समश्लोकी मराठी अनुवाद वाचला तेव्हा लक्षात केतली नादमयता आणि जोश इंग्रजी अनुवाद हरवल्या चंगळलं. त्या-वय-सुलभ उत्साहात मी दोन्ही कविता पाठ केल्या. दुर्दैवाने मराठी अनुवादातल्या पहिल्या दोन ओळीचफार आता आठवतात. त्यांच्या बलावरच, निमिषने खोवर, बंगाली येत नसतानाही टागोरांच्या ताजमहाला विटा जोडण्याचं 'श्रेष्ठ धारिष्ट्य' शोधतो आहे. यमक जुझे ह्या काही ठिकाणी 'स्वैर अनुवाद गोंडस नावाची तडजोड केली आहे, ती मोठ्या मनाने माफ करणे :).

आधी टागोरांची कविता दिग्गज चोरे देवनागरीत -

चित्त जेथॉ भॉयशून्य, उच्च जेथॉ शिर
ग्यान जेथॉ मुक्त, जेथॉ ग्रिहेर प्राची

आपोन प्रगाणतले दिबॉश शॉर्बोरी
बोशुधारे राखे नाय खोंडो

स्वत:
कोरी कोरी जेथॉ बाक्य हृदयाचे उच्छोमुख उच्छे देशहो जेथॉ बाक्य हृदयाचे उच्छोमुख देशो उच्छे उच्छे

देशो बाक्य उच्छे उच्छे उच्छे उच्छे
मूळ देशा ॥

जेथॉ तुच्छो आचारेर मोरुबालुराशी बिचारे स्रोतोपथ फेले नाय ग्राशी पौरुषेरे
कोरोनि शोतोधा नित्य जेथो

तुमी शोर्बो
कोर्मो-चिंता-आनंदेर नेता

निजो होस्ते निर्दोय आघात कोरी पितो
भारते शेई शोर्गे कोरो जाग्रतो

आणि जमेल ते समश्लोकी (!) अनुवाद -

चित्त निर्भय अन्‍य अंतभूत माथा
ज्ञान मुक्त जागा करी हाक्षुद्र

घरांच्या घडारात्री,
मम अंगण खंडित नच करी विश्व

वाक्य हृदयातून सहज व्यक्त होते श्वास जणू
मुक्त जगीं, नित्य नवी

गीते हर प्रांती, हर जागी कर्मधारा वाहे
सहस्रविद, अजस्रौद्र तुझे रूप

लाहे प्रसार तुच्छ आचारांचे वालुचा विकार
बाधी न विचारता, होतसे साहसास नित्य

वाटे
, तूच स्फूर्ति कर्मांची, आनंदही तव तेथेच

निर्दय आघात कर, हे पिता
भारतास त्या स्वर्गीं करी जागता!

माझा खो अजित ,अदिती आणि रैना ला

* *

अनुदिनी दाखवण्यात काही हशील नाही, तसंच न सांगही नसवंत (आठवा - सखाराम गटणे, स्वाक्षरी इ.). तेव्हा आज ह्या अनुदिनीची पाच वर्ष पूर्ण एवढं लिहितो. आता 'दशवर्षाणि ताडयेत'ची तयारी ठेवण्यासाठी :)

* * *

 
 टिप्पण्या पहा




मस्त रे. ही कविता आज आधीपेक्षा छान वाटली. त्याचं अर्ध श्रेय तुझ्या समछंदी अनुवादाला - तू छंदांचा जाच वगैरे फालतू गोष्टींत न गुंतता त्याचं लयीशी नि मूळ कृतीशी काही नातं आहे हे जाणून तसा अनुवाद केलाहेस हे तुझ्या प्रामाणिक अनुवादातून लख्ख उतरलंय. त्यासाठी विशेष आभार! मी आता हे दोन्ही पाठ करणार आहे! :)




अरे वा! मीही शाळेत ’Where the mind is without fear' शिकले आहे, पण मूळ कविता वाचायला मिळाली नव्हती कधी. मूळ कविता दिल्याबद्दल धन्यवाद, आणि भाषांतरही जमून आलंय अगदी. नेमकं झालंय, आजिबात फाफट पसारा नाही 



नेमक्या व यथार्थ शब्दातून अचूक भावना पोचवल्यात. अनुवाद करणे सोपे नसतेच. शब्द समोर असतात पण कवीने उतरवलेल्या भावना संपूर्णपणे समजून उमजून, त्या तितक्याच समर्थ शब्दांत गुंफून पुन्हा बांधणे हे कसब आहे. ते सगळ्यांनाच साधते असे नाही. तुम्हाला अतिशय प्रभावीरित्या साधले आहे.


उत्तर लिहिले · 13/1/2022
कर्म · 121725
0
कोणत्याही एका कवीच्या कावितेवर टिप्पणी

उत्तर लिहिले · 17/1/2022
कर्म · 260

Related Questions

बोधवादी कादंबरी म्हणून यमुना पर्यटन या कादंबरीचे टिपण कसे लिहावे?
भारतातील राष्ट्रभाषेच्या समस्येवर टिपण कसे लिहावे ?
कवीच्या कवितांवर टिपण कसे लिहाल?
कुसुमाग्रजांच्या कवितांवर टिपण लिहा.?
समीर गायकवाड प्रकरण काय आहे ?
टिकटाॅकवर बंदी घालून काय होईल?
बंदी घातलेले अँप वापरलं तर काय होईल?