मालिका महाभारत

नमस्कार सर्वांना मी महाभारत पाहत असताना ऋषिकेश ( श्रीकृष्ण ) ने बोलत असताना श्रीकृष्ण हसत का बरं बोलत असतो , मालिका असो , कार्टून असो , आमचे गुरू कथा सांगताना सुद्धा श्रीकृष्ण हसत हसायचे का बरं श्रीकृष्ण ने हसत हसत ज्ञान देत होते त्यांना राग येत नव्हतं का ?

2 उत्तरे
2 answers

4
संकटाशी मुकाबला हसत हसत करावा. हिच शिकवण shri krishna सांगत आहे.
1
श्री कृष्ण म्हणजे परम पुरुष भगवान आहेत । ज्यांचा कुठे सुरवात नाही कुठे शेवट नाही। ज्यांना भूत, भविष्य, वर्तमान 3 नही काळाचे ज्ञान आहे। त्यामुळे साहजिकच जे होते ते माहीत असल्यामुळे क्लेश करून के उपयोग?
उत्तर लिहिले · 30/6/2020
कर्म · 15400

Related Questions

शब्दतील आक्षरापासुन दोन शब्द तयार करा महाभारत?
उद्बोधन प्रबोधन किर्तन प्रवचन टीकाटिप्पणी निंदानालस्ती वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे .. कथा व्यथा संवेदना आहेत .. महाभारत रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव कां बदलला नाही ? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते ? पैसा सत्ता अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे ..
महाभारतात धृतराष्ट्रीय राज्याच्या पत्नीचे नाव काय आहे?
महाभारत रुद्र राष्ट्रीय राज्याचे पत्नीचे नाव काय?
'वयम् पंचाधिकम् शतम्' महाभारतातील या वाक्याचा अर्थ काय आहे?
महाभारत कोणी लिहिलं?
रामायण व महाभारत या अगोदरचे वाडमय कोणते?