2 उत्तरे
2
answers
महाभारतात धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव काय आहे?
0
Answer link
महाभारत धृतराष्ट्रीय राज्याच्या पत्नीचे नाव गांधारी.
धृतराष्ट्र पांडुचा सावत्र भाऊ होता. तो शंभर कौरवांचा पिता होता. त्याच्या पत्नीचे व पट्टराणीचे नाव गांधारी होते. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव दुर्योधन होते.
0
Answer link
महाभारतात धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव गांधारी आहे.
गांधारी ही गांधार देशाच्या राजाची मुलगी होती आणि तिने धृतराष्ट्राशी विवाह केला, जो जन्मांध होता.
स्रोत: विकिपीडिया