इंटरनेटचा वापर
जिओ
तक्रार
माझ्या घरी जिओचे नेटवर्क खूप मंद गतीने चालत आहे, कस्टमर केअरवाले 2 महिन्यापासून म्हणतात की तुमच्या एरियामध्ये आम्ही काम करत आहोत पण काहीच काम होत नाही, मी कुठे आणि कसे तक्रार करू शकतो?
2 उत्तरे
2
answers

3
Answer link
मीपण तक्रार करून पाहिली त्यांची उत्तरे हीच असतात. आपणास खरे वाटते. म्हणुन मी जिअो चा नाद सोडुन एअरटेलकडे वळलो.
2
Answer link
जियो चे सर्वच ठिकाणी नेटवर्किंग प्रोब्लेम्स आहेत,
तक्रार दाखल करूनही काही सुधारना आहेत नाही,
मी राहतो त्या एरिया मध्ये पण हेच एर्रोर आहेत.
ऍडजस्ट करा नाही तर दुसरी स्ट्रॉंग नेटवर्क वाली कंपनी निवडा याशिवाय पर्याय नाही.
ते तुमच्या एरियातील नेटवर्क्स वर अवलंबून आहे.
परंतु मी ज्या एरियात राहतो तिथे बाकीचे कंपनीच्या नेटवर्क पेक्षा जियोच बेस्ट आहे,
दुसरे कंपनीचे नेटवर्किंग यापेक्षाही स्लो आहेत.