पेटीएम
विमान
विमानाचे आवाज दिवसा येतो पण रात्रीच्या वेळी का नाही येत? जर या प्रश्नाचे उत्तर कोणी दिले तर मी त्यांना पेटीएमवर १०० रुपयाचे बक्षीस देईन ?
3 उत्तरे
3
answers
विमानाचे आवाज दिवसा येतो पण रात्रीच्या वेळी का नाही येत? जर या प्रश्नाचे उत्तर कोणी दिले तर मी त्यांना पेटीएमवर १०० रुपयाचे बक्षीस देईन ?
20
Answer link
🛫🛫🛫🛫🛫🛫🛫🛫🛫🛫🛫दिवसा तापमान जास्त असते त्यामुळे ध्वनीचा वेग देखील जास्त असतो याउलट रात्री तापमान कमी असते त्यामुळे ध्वनीचा वेग देखील कमी असतो.ध्वनीचा वेग हा तापमानावर अवलंबून असतो.
रात्री दूर असलेल्या विमानांचे आवाज आपल्याला ऐकू येत नाही कारण ते ध्वनीतरंगाच्या कमी वेगामूळे वातावरणात लुप्त होतात तर जवळ असलेल्या विमानांचे आवाज काही थोड्या प्रमाणात ऐकू येतात.
📍वैज्ञानिक कारण:सायंकाळी जमिनीच तापमान कमी होते व ती दिवसभराची उष्णता सोडायला लागते. जशी जशी सायंकाळ होत जाते वातावरण थंड होत जाते कारण सूर्य एका भागातून पृथ्वीच्या दुसऱ्या भागात जात असतो. ह्यामुळे पृथ्वी आणि तिच्यावर असलेला आकाशाचा भाग ह्यांचा तापमानात फरक निर्माण होतो. आणि कमी जास्त तापमानाचे पट्टे बनतात.

1
Answer link
साहेब,
तुमचा प्रश्नच मुळी चुकीचा आहे।रात्रौ थंड वातावरणात कोणताही आवाज अधिक तीव्रतेने प्रवास करतो अधिक तीव्रतेने यैकु पण येतो। तुम्हाला तो येत नाही कारण नक्कीच गाढ झोपेत असता।
जे बी कांबळे