Topic icon

पेटीएम

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
9
सर्व e- wallet कंपण्या वॉलेट ते बँक ट्रान्सफर साठी काही चार्ज घेतात. त्यात देखील paytm तसेच यांसारख्या ऍपला पैसा मिळतो.

उदाहरणासाठी पेटीएम विषयी थोडक्यात जाणून घेऊ...:-
             Paytm आपल्या वेबसाईट वर वेगवेळ्या सेलर्स ना वस्तू विकू देतो. या साठी त्यांचा कडून वार्षिक शुल्क आकारले जाते. ते आपल्या वेबसाईट वर जाहिरात ही करू देतो त्यातुन देखील त्याला खूप पैसे मिळतात. एवढंच नाही त्यांचा वेबसाईट वरून झालेल्या प्रत्येक वस्तू मागे paytm चे कमिशन ठरलेलं असते.
             पेटीएमचं दुसरं उत्पन्न स्रोत म्हणजे ग्राहक होय. सर्व प्रथम तुम्हाला paytm चा उपयोग करायचं असेल तर तुम्ही त्यात पैसे add करता, ते पैसे तुम्हाला वस्तू खरेदी किंवा बिल पेमेंट करण्या साठी करता येतो. पण जर तुम्हाला ते परत बँकेत परत हवे असतील तर paytm च्या नियमा नुसार, पैसे add केल्या पासून 7 दिवस तुम्हाला ते परत बँकेत नाही घेता येत. Paytm त्या आपल्या पैशानवर व्याज मिळवतो. याला ऍडव्हान्स पेमेंट मॉडेल असे म्हणतात.

अनेक पार्टनशीप तसेच इन्व्हेस्टमेंट करत असलेल्या कंपन्या पेटीएम/फोनपे यांसारख्या ऍप ना जोडले गेलेले असतात..
         या ऍप द्वारे विविध व्यवहार होतात. त्या व्यवहारानुसार त्याला जोडले गेलेल्या कंपन्या आणि जाहिराती देखील संबंधित असल्याने कॅशबॅक ची सुविधा ग्राहकांस आकर्षित करते. एवढेच नव्हे तर एखाद्या सूट-सुविधा मिळाल्यास ग्राहक जोडले जातात. आपल्या प्लॅटफॉर्म वर ग्राहक बांधले जावे म्हणून अश्या सोयी सुविधा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचा एक व्यावसायिक मंत्र आहे असेच समजणे वावगं ठरणार नाही..!
   
उत्तर लिहिले · 9/8/2019
कर्म · 458520
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
20
🛫🛫🛫🛫🛫🛫🛫🛫🛫🛫🛫दिवसा तापमान जास्त असते त्यामुळे ध्वनीचा वेग देखील जास्त असतो याउलट रात्री तापमान कमी असते त्यामुळे ध्वनीचा वेग देखील कमी असतो.ध्वनीचा वेग हा तापमानावर अवलंबून असतो.
रात्री दूर असलेल्या विमानांचे आवाज आपल्याला ऐकू येत नाही कारण ते ध्वनीतरंगाच्या कमी वेगामूळे वातावरणात लुप्त होतात तर जवळ असलेल्या विमानांचे आवाज काही थोड्या प्रमाणात ऐकू येतात.
📍वैज्ञानिक कारण:सायंकाळी जमिनीच तापमान कमी होते व ती दिवसभराची उष्णता सोडायला लागते. जशी जशी सायंकाळ होत जाते वातावरण थंड होत जाते कारण सूर्य एका भागातून पृथ्वीच्या दुसऱ्या भागात जात असतो. ह्यामुळे पृथ्वी आणि तिच्यावर असलेला आकाशाचा भाग ह्यांचा तापमानात फरक निर्माण होतो. आणि कमी जास्त तापमानाचे पट्टे बनतात.
1
आपल्या स्वत:च्याच मोबाईल मधुन paytm केवायसी करता येते पण ते स्वत:ला करता येत नाही तर तुमच्या जवळच्या paytm केवायसी आथराईज सेंटरवर जावे लागेल केवायसी सेंटरचा पात्रता तुमच्या paytm apps मध्ये उपलब्ध आहे. शोधा म्हणजे सापडेल.
उत्तर लिहिले · 9/5/2019
कर्म · 12245