बँक
पेटीएम
इंटरनेटचा वापर
पेटीएमला असलेली रक्कम बँक अकाउंटला विना चार्जेस कशी ट्रान्सफर करावी कोणाला माहिती असल्यास सांगा, खूप चार्ज कट होत आहे ?
3 उत्तरे
3
answers
पेटीएमला असलेली रक्कम बँक अकाउंटला विना चार्जेस कशी ट्रान्सफर करावी कोणाला माहिती असल्यास सांगा, खूप चार्ज कट होत आहे ?
5
Answer link
सर्वात पहिले तुम्ही पेटियम मर्चंट अकाउंट चालु करा. आणि नंतर तुम्ही पेटियम वाॅलेट मध्ये असलेले पैसे मर्चंट अकाउंट वर पाठवा पण तुम्ही आज पाठविलेले पैसे तुमचे दुसर्या दिवशी बॅक अकाउंट मध्ये जमा होईल. त्यामुळे काहीही चार्ज कटणार नाही.
3
Answer link
पेटीएम वॉलेत मधील जेव्हा बॅलन्स आहे याच्या ट्रांजेक्शन कमीत कमी एक लाख रुपये पर्यंत कंप्लिट झाल्यानंतर तुम्हाला फ्री ऑफ कॉष्ट वॉलेट मधील पैसे मोफत ट्रान्सफर करता येतात नाहीतर जर आपण व्यापारी असाल किंवा तुम्हाला पेटीएम मध्ये जास्त लोक समूहाकडून वॉलेट मध्ये पैसे येत असेल तर आपले जे काही फर्म आहे त्यानुसार आपण पेटीएम मर्चंट् चे पेटीएम च्या माध्यमाने अकाऊंट उघडावे म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही त्याला सध्याचा जो पेटीएम नंबर वापरत आहे आई थिंग मला असे वाटते की तुम्ही केवायसी कम्प्लीट केली असेल तुमचा पेटीएम चा नंबर जेव्हा पेटीएम ॲप मधून मर्चंड मध्ये रूपांतरित कर साल तेव्हा ही समस्या तुम्हाला अजुन पुन्हा कधी येणार नाही आपल्याला पेटीएम मर्चंट मध्ये कन्व्हर्ट करायचे असेल तर आपल्या जवळील सभोवतालच्या परिसरात जेथे जेथे पेटीएम ऍक्सेप्टन्स स्कॅनिंगचा एखाद्या शॉप मध्ये बोर्ड दिसेल त्यांनीही कम्प्लीट प्रोसेसर केलेली असेल याला फक्त आपल्या आधार कार्डचा आणि आपली जी काही फर्मा असेल तिचा फोटो घेऊन आपल्या ते मर्चंड मध्ये कन्व्हर्ट करता येईल हो याद्वारे आपण या सोयीचा मोफत वापर करू शकता पण यासाठी पेटीएम चा काम करणारा एजंट आपल्याला भेटणे आवश्यक आहे तो भेटण्यासाठी आपण जिथे पेटीएम चे पांढरे बोर्ड असलेले शॉप पेटीएम पेमेंट स्वीकारले जाते त्यांच्याकडून पेटीएम एजंट ची माहिती किंवा नंबर भेटेल
1
Answer link
मला याबाबत पुरेशी माहिती नाही पण paytm ला kyc documents लिंक केले तर बँक चार्जेस लागणार नाहीत तसेच बँक खाते अँड करता येत असेल कदाचित तर तसे करा.