1 उत्तर
1
answers
Patym ने KYC स्विकारणे का बंद केले आहे, परत केव्हा स्विकारली जाईल ?
3
Answer link
हो, paytm ने full kyc स्वीकारणे बंद केलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार सर्व पेमेंट वॉलेट्सनी ग्राहकांचं kyc करून घेणे बंधनकारक आहे. १०००० किंवा त्याहून कमी रकमेसाठी मिनी kyc आणि त्यावरील रकमेसाठी फुल्ल kyc करणे अपेक्षित आहे. त्यानुसाय paytm ने kyc स्वीकारणे चसळू केलं होतं.
परंतु जून 2018 मध्ये rbi ने केलेल्या paytm च्यापाहणीत काही त्रुटी आढळून आल्या होत्या. ज्यात ग्राहकांची माहिती पूर्ण सुरक्षित नसणे, सर्वोच्च पदावर बँकिंकचा अनुभव असलेली व्यक्ती नसणे, paytm बँक आणि one97 कंमुनिकेशन (paytm ची मुख्य कंपनी) याचं सामायिक ऑफिस असणे अशा बाबींचा समावेश होता.
या गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय paytm kyc स्वीकारणं चालू करू शकत नाही