1 उत्तर
1
answers
इंटरनेट कोणत्याही रोगाची माहिती खरी असते का?
2
Answer link
इंटरनेट वर कोणतीही रोगाची माहिती खरी असते पण त्यात हि डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा अस सल्ला दिला जातो फक्त आपण वाचकानी जे आपल्या रोगांविषयी आजाराविषयी वाचतो आणि आपण उपचार करतो घरच्या घरी आपण ते उपचार करा पण जास्त हि इंटरनेट वरून उपचार करा पण डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल काही आजार नवीन असतात तर काही जुने आजार असतात
इंटरनेटवर रोगांची माहिती उपचार योग्य असतात.