पेटीएम मोबाईल अँप्स

पेटीएम म्हणजे काय? त्याचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे ?

1 उत्तर
1 answers

पेटीएम म्हणजे काय? त्याचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे ?

4
वन97 कम्यूनिकेशन्सच्या मालकीची पेटीएम डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे.जी आपल्याला ऑनलाइन बँकिंग, डेबिट कार्ड्स आणि क्रेडिट कार्डद्वारे किंवा अगदी निवडक बँका आणि भागीदारांद्वारे रोख रक्कम जमा करुन एकात्मिक वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी देते. पेटीएम वॉलेटमध्ये पैसे वापरून, आपण रोख न वापरता बर्याच वस्तूंसाठी पैसे देऊ शकता. 

आपण पेटीएमवर करू शकता अशा व्यवहारांमध्ये मोबाईल फोन, मेट्रो कार्डे, डीटीएच केबल, डेटा कार्ड्स इ. तसेच मोबाइल फोन्स, लँडलाइन / ब्रॉडबँड, वीज, वॉटर आणि गॅस बिले इत्यादी पोस्टपेड पेमेंट्ससाठी रिचार्ज आहेत. बसेस, ट्रेन, फ्लाइट, चित्रपट, हॉटेल रूम इ. साठी तिकिटे देखील बुक करू शकतात आणि प्लॅटफॉर्मचा वापर करून उबेर कॅब सवारीसाठी पैसे देतील. याव्यतिरिक्त, आपण वॉलेटचा वापर करुन कंपनीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील वस्तू खरेदी करू शकता आणि 8 लाखांहून अधिक व्यापारी, पेटीएम दाव्यांना ऑफलाइन देयक देखील देऊ शकता. 



Paytm करो काय आहे ,
व पेटीएम वर पेमेंन्ट कसे करावे

पेटीएम आज अस नाव आहे, ते सर्वांना माहित आहे .
आणी बरेच जण पेटीएम चा वापर करतात, पेटीएम 
विजय शेखर शर्मा यांनी २०१० मध्ये लाँज केले पण
तेव्हा पेटीएम वर फक्त तिन कामे करता येत होते.
१)लाईटबिल भरणे
२)मोबाईल रिचार्ज करणे
३) डी टी एच चे बिल भरणे किंवा  रिचार्ज करणे
या कामासाठी पेटीएम वापरण्यात येत होते.

*पेटीएम काय आहे, त्याचे फायदे

पेटीएम हे एक अँप्लिकेशन आहे ,त्याच्या साहाय्याने आपण कुठे पण
 आणि कोणत्याही वेळी कोणालाही पेमेंन्ट करता येते, मोबाईल रिचार्ज,
DTH रीचार्ज करु शकतो. पेटीएम च्या मदतीने घरबसल्या शाँपिंग करता
 येते,व आपला अमुल्य वेळ वाचवु शकतो ,पेटीएम च्या साहाय्याने भारतातील
कोणत्याही चिञपट गृहाचे तिकिट बुक करता येते ,पेटीएम च्या साहाय्या
ने आँनलाईन पेमेंन्ट सेंण्ड करु शकतो.



पेटीएम चा वापर कसा करावा.

पेटीएम चा वापर करणे खुपच सोपे आहे.
पेटीएम बनवंत असतांनाच यांची काळजी
घेण्यात आली होती की हे अँप वापरण्यात 
सोपे असावे. 
पेटीएम चा वापर कोणी पण करु शकतो.
पेटीएम वापरण्यासाठी सर्वात पहीले गुगल
प्ले स्टोअर्स वरुन पेटीएम  अँप डाऊनलोड करा .
अँप डाऊनलोड झाल्यानंतर पेटीएमच वाँलेट लोड करावे 
लागते. त्याच्याने आपण कोणते पण online porter वर pay
करु शकतात , ते पण सोफ्या पध्दतीने .
पेटीएम वॉलेट लोड करण्याकरिता डेबिट कार्ड, नेट बँकिंग 
यापैकी एक आपल्याकडे असणे अवश्यक आहे, 
तेव्हाच आपण आपल्यापेटीएम वाँलेटला पैसे लोड करु शकतो.

*पेटीएम वर पेमेंन्ट कसे करावे.

आज सर्वांजवळ जुन्या ५०० आणी १००० रुपयांच्या
नोटा आहेत .आणि आपल्याला खरेदी करायची आहे,
पण आपल्याकडे कँश नाही. पैशांन अभावी आपण
खरेदी करू शकत नाही, कारण प्रंतप्रधान नरेन्द्र
मोदींनी ८नोव्हेबर २०१६ रोजी ५०० व  १०००
रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करुन नवीन नोटा
चालु केल्या पण पुरेशे चलन आज ही उपलब्ध होऊ
शकले नाही, त्या मुळे आपण कँशलेस व्यावहार
करु शकतो ,त्या साठी अनेक अँप, वेबसाईट आहेत.
त्या पैकीच एक पेटीएम आहे 
पेटीएम ने आपण कोणाचेही पेमेंन्ट करु शकतो.
पेमेंन्ट केल्यानंतर आपल्या कडून कोणत्याही प्रकारचे चार्ज
स्वीकारले जात नाही. कोणालाही पेमेंन्ट करण्यासाठी 
सामोरच्या व्यक्तीकडे ही पेटीएम असणे.गरजेच
आहे. तेव्हाच पेमेंन्ट होऊ शकते, पेमेंन्ट करतानां 
QR codeचा वापर करु शकता.आणी दुसरा option 
आहे,ज्या दुकानाला , माँल ला पेमेंट करायचे आहे ,
त्याचा मोबाईल नंबर वापरुन आपण पेमेंट करु शकतो.


*पेटीएम वर कसे माहीत कराल कोणता दुकानदार पेटीएम वरुन पेमेंट स्वीकारतो.

पेटीएम ने अत्ताच एक असा option पेटीएम मध्ये अँड केला आहे, की त्याच्या साहाय्याने आपणांस माहीत करुन घेता येते की कोणता दुकानदार पेटीएम कँश स्वीकारतो. त्या करता अँप धर NEARBY
चा आँप्शन निवडा त्याच्यात आपल्याला समजु शकते की आपल्या ल्या जवळपास
कोणता दुकानदार पेटीएम  ने पेमेंट स्वीकारतो त्याची माहीती आपल्या समोर येते,

कुठे कुठे तुम्ही पाहीले असेल की उदा. पेट्रोल  पंप कींवा मोबाईल दुकानात PAYTM QR CODE SCAN ALL CARD
दिसला  तर आपण तिथे पेमेंट पेटीएम  ने करु शकतो

उत्तर लिहिले · 15/2/2019
कर्म · 55350

Related Questions

ज्या प्रकारे आपण computer ला data cable ने mobile जोडल्यास सर्व data बघू शकतो तसे Android tv ला mobile जोडता येईल का?
आपल्या मोबाईलची कालची call (इतिहास) हिस्टरी कशी तपासावी?
PDF file mobile मध्ये edit कशी करावी, त्यासाठी एखादे अॅप आहे का?
आपला मोबाईल नंबर लपवून नंबर प्रायव्हेट नंबर वरून कॉल करता येतो का ते कसा करता?
इंस्टाग्राम अकाउंट कायमचे कसे डिलीट करावे?
स्टार व्हिडिओ जतन (save) करण्यासाठी कोणती ॲप्स आहे?
मोबाईल बँकिंग म्हणजे काय?